बंद

    शासन निर्णय

    • राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींमधील रामोशी या समाजाची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सध्या कार्यरत असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत राज्यातील रामोशी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) स्थापन करण्यास शासन निर्णय क्रमांकः महाम-२०२३/प्र.क्र.१४/महामंडळे, दिनांक ०९ ऑगस्‍ट, २०२३ अन्‍वये मान्‍यता देण्‍यात आली आहे. सदरचे महामंडळ ” राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची उपकंपनी)” या नावाने संबोधिले जाईल. सदर उपकंपनीचे कामकाज हे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडून चालविण्यात येईल.

    • शासन निर्णय