बंद

    राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ उपकंपनीची मंजूर पदे

    राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे (उपकंपनी) मुख्यालय मुंबई येथे व जिल्‍हा स्‍तरावरील कामकाज वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्‍या ३६ जिल्‍ह्यांच्‍या ठिकाणी कार्यरत असणा-या कार्यालयांमधील अधिकारी / कर्मचा-यामार्फंत पाहण्‍यात येईल.

    महामंडळअंतर्गत मंजूर पदे आणि वेतन श्रेणी
    अ.क्र. पदनाम वेतनश्रेणी मंजूर पदे
    महाव्यवस्थापक ग्रेड वेतन – ७,६००/-
    वेतनश्रेणी ₹ १५६०० – ३९१००
    ०१
    उपमहाव्यवस्थापक ग्रेड वेतन – ६,६००/-
    वेतनश्रेणी ₹ १५६०० – ३४८००
    ०१
    मुख्य वित्तीय अधिकारी (शासन नियुक्त) ग्रेड वेतन – ६,६००/-
    वेतनश्रेणी ₹ १५६०० – ३४८००
    ०१
    मा. अध्यक्षांची खासगी सचिव ग्रेड वेतन – ४,४००/-
    वेतनश्रेणी ₹ ९३०० – ३४८००
    ०१
    व्यवस्थापक ग्रेड वेतन – ६,६००/-
    वेतनश्रेणी ₹ १५६०० – ३४८००
    ०२
    लेखापाल ग्रेड वेतन – २,८००/-
    वेतनश्रेणी ₹ ५२०० – २०२००
    ०२
    लिपिक-टंकलेखक ग्रेड वेतन – १,९००/-
    वेतनश्रेणी ₹ ५२०० – २०२००
    ०४
    वाहन चालक ग्रेड वेतन – १,९००/-
    वेतनश्रेणी ₹ ५२०० – २०२००
    ०१
    शिपाई ग्रेड वेतन – १,३००/-
    वेतनश्रेणी ₹ ४४४० – ७४४०
    ०२
    एकूण १५